For Sale

Ishaan Gharkul –Nasrapur

₹ 0
Bed 2
Bath 2
Living Area 0 Sqft
Room 2
Built Year2020

Description

1 And 2 BHK In Nasrapur समीकरण जिव्हाळ्याचे, स्वतःच्या घराचे : विना समीकरणाचेआयुष्य कसले ? प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कुटूंबासाठी वेगवेगळी समीकरणेजुळवत असते. ईशान घरकुलचेवाजवी घर आपल्या गृहस्वप्नाच्या समीकरणाशी तंतोतंत जुळेल यात शंका नाही. शिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ( पात्रतेनुसार) आपल्याला मोठया बचतीची हमी मिळते , अर्थात आता स्वप्नांना बजेटचेबंधन नाही. घर आपल्या आवाक्याबाहेर अशी खंत आता आपणास वाटणार नाही. पुण्यापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलेनसरापूर येशील ईशान घरकुल सुखासाठी प्रयन्त करणाऱ्यांसाठी उभारलेआहे. उत्कृष्ठ बांधकाम, त्या बरोबरच अभ्यासू, अनुभवी व विश्वासू बिल्डर यामुळे ईशान घरकुल आपल्या संपूर्णकुटूंबासाठी अगदी योग्य प्रकल्प आहे. येथेअसलेल्या अनेक सुविधा आपल्या गरजांच्या अनुरूप आहेत. नसरापूर येथील मोठया बाजारपेठेमुळे आपणास गृहोपयोगी वस्तूजवळच मिळतील. शिवाय शिरवळ एमआयडीसी २० मिनिटांवर असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना रोजचा प्रवास सोयीचा होईल. थोडक्यात, ईशान घरकुल आयुष्याच्या प्रत्येक समीकरणाशी जुळणारा योग्य प्रकल्प आहे.

Facts and Features

Swimming Pool
Security : Watchman, Cctv
Club House
Lawn
Rainwater Harvesting
Walking Track
Generotor Backup
Senior citizen sitout
Children Play Garden.

Location

Property Type : Residential Ongoing Projects
Listing Type : For Sale
Listing ID : 1048
Bedrooms : 2
Rooms : 2
Bathrooms : 2
Area sq.ft. : 0 Sqft
Year Built : 2020

Neighborhood

Video

Social Share Link:

QR Code
Hrugved Realtty
Hrugved Realtty

Beautiful Places To Live

Similar Properties