Ishaan Gharkul –Nasrapur

Price on call

Description

1 And 2 BHK In Nasrapur

समीकरण जिव्हाळ्याचे, स्वतःच्या घराचे : विना समीकरणाचेआयुष्य कसले ? प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कुटूंबासाठी वेगवेगळी समीकरणेजुळवत असते. ईशान घरकुलचेवाजवी घर आपल्या गृहस्वप्नाच्या समीकरणाशी तंतोतंत जुळेल यात शंका नाही. शिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ( पात्रतेनुसार ) आपल्याला मोठया बचतीची हमी मिळते , अर्थात आता स्वप्नांना बजेटचेबंधन नाही. घर आपल्या आवाक्याबाहेर अशी खंत आता आपणास वाटणार नाही. पुण्यापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलेनसरापूर येशील ईशान घरकुल सुखासाठी प्रयन्त करणाऱ्यांसाठी उभारलेआहे. उत्कृष्ठ बांधकाम, त्या बरोबरच अभ्यासू, अनुभवी व विश्वासू बिल्डर यामुळे ईशान घरकुल आपल्या संपूर्णकुटूंबासाठी अगदी योग्य प्रकल्प आहे. येथेअसलेल्या अनेक सुविधा आपल्या गरजांच्या अनुरूप आहेत. नसरापूर येथील मोठया बाजारपेठेमुळे आपणास गृहोपयोगी वस्तूजवळच मिळतील. शिवाय शिरवळ एमआयडीसी २० मिनिटांवर असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना रोजचा प्रवास सोयीचा होईल. थोडक्यात, ईशान घरकुल आयुष्याच्या प्रत्येक समीकरणाशी जुळणारा योग्य प्रकल्प आहे.

 

Overview

 • Address Nasrapur,
 • Country India
 • Province/State
 • City/Town
 • Neighborhood
 • Postal code/ZIP 412213

Details

Mortgage Calculator

Rating & Reviews

Avarage User Rating

0/ 5

Rating Breakdown

 • 0%
 • 0%
 • 0%
 • 0%
 • 0%

Write A Review

Compare

nikhil_hrugved_00

Property Seller